पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधल्या अनेक आपत्तींमधेही टिकून राहिलेल्या एका छोट्याशा दुर्गम बेटावर कोविड-१९ च्या टाळेबंदीच्या काळात लोक आपल्याकडच्या संसाधनांच्या आधारे तगून आहेत
अभिजीत चक्रबर्ती कोलकातास्थित छायाचित्र पत्रकार आहेत. ते ‘सुधु सुंदरबन चर्चा’ या सुंदरबनवरच्या बंगाली त्रैमासिकाशी संलग्न आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.