शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी सिंघु सीमेवर मोठा जनसागर उसळला. इथे आलेले शेतकरी कृषी कायद्यांबद्दल बोलत होते, गेल्या वर्षभरात मिळवलेलं यश आणि दुःखाचे क्षण आठवत असताना आगामी लढ्याबद्दल सांगत होते
आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.