गुंटूरच्या शीतगृहांमधले कामगार दररोज मिरच्यांची अवजड पोती किती तरी मजले खाली वर नेत असतात, तेही पोत्यामागे काही रुपयांच्या मोबदल्यात. बरी मजुरी किंवा इतर काही लाभाच्या गोष्टी केल्या तर ओरडा तरी मिळतो किंवा हातातलं कामच जातं
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.