शाळा-सोडून-बागांमध्ये-मजुरी

Tarn Taran, Punjab

Jan 18, 2023

शाळा सोडून बागांमध्ये मजुरी

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात सूरज बहारदारसारखे स्थलांतरित कामगार फळबागांची राखण करतात. कामाच्या ठिकाणी काय काय करावं लागेल याची फारशी कल्पना नसताना हा १५ वर्षांचा मुलगा बिहारहून इथे आला

Editor

Devesh

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Kamaljit Kaur

कमलजीत कौर पंजाबच्या रहिवासी असून मुक्त अनुवादक आहेत. त्यांनी पंजाबी साहित्यामध्ये एमए केलं आहे. समाज न्याय आणि समताधिष्ठित असावा असा त्यांचा ठाम विश्वास असून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या कार्यरत असतात.

Editor

Devesh

देवेश एक कवी, पत्रकार, चित्रकर्ते आणि अनुवादक आहेत. ते पारीमध्ये हिंदी मजकूर आणि अनुवादांचं संपादन करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.