भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव या तिघांच्या हौतात्म्याची स्मृती जागवत शहीदांच्या गावातल्या मातीने भरलेले आठ घडे सिंघु सीमेवरच्या संघर्षस्थळी पोचले तो क्षण स्फूर्ती देणारा आणि हेलावून टाकणारा होता
आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.