ओडिशातले हजारो स्थलांतरित मजूर तेलंगणातल्या वीटभट्ट्यांमध्ये अडकले आहेत जिथे तसंही त्यांचं शोषण होत होतं, आता लॉकडाऊनमुळे जगणं अधिकच मुश्किल झालंय. धान्यही मिळत नाहीये, घराची ओढ लागली आहे...
वर्षा भार्गवी श्रमिक आणि बाल अधिकारांच्या क्षेत्रातील तेलंगण स्थित कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या लिंगभाव जाणीवजागृतीविषयी प्रशिक्षकही आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.