अम्फान वादळ, टाळेबंदी आणि कोविडच्या भीतीमुळे कमाई थांबलेली, तरीही सबिता सरदार पोलिसांच्या दंडेलीला आणि निवाऱ्यातल्या निकृष्ट सोयींना कंटाळून कोलकात्याच्या गरियाहाट उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या आपल्या मुक्कामी परतल्या
पूजा भट्टाचर्जी कोलकाता स्थित मुक्त पत्रकार आहेत. त्या राजकारण, सार्वजनिक धोरण, आरोग्य, विज्ञान, कला आणि संस्कृतीविषयी लेखन करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.