दिल्लीत घरकामगार म्हणून काम करणारी रुखसाना खातून बिहार मधील आपल्या सासरच्या गावी बऱ्याच वर्षांपासून रेशन कार्ड मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, आणि आता लॉकडाऊन मुळे तिच्या कुटुंबाची आर्थिक घसरण सुरू असल्यामुळे अगदी हातघाईवर आली आहे
संस्कृती तलवार नवी दिल्ली स्थित मुक्त पत्रकार आहे. ती लिंगभावाच्या मुद्द्यांवर वार्तांकन करते.
See more stories
Translator
Arjun Malge
अर्जुन माळगे बाल हक्क कार्यकर्ता असून बाल लैंगिक शोषण पीडितांच्या पुनर्वसनासाठी मुंबईत काम करतो. ग्रामीण भागातील दुर्मिळ लोककलांच्या अभ्यासाची त्याला आवड आहे.