लॉकडाऊनमुळे-कालू-दासांचं-कामच-भंगारात

Parganas , West Bengal

Dec 28, 2020

लॉकडाऊनमुळे कालू दासांचं कामच भंगारात

भंगार गोळा करायला दररोज आपल्या गावाहून कोलकाताला जाणाऱ्या कालू दास यांनी काही आठवड्यांपूर्वी काम सुरु केलं. पण धंदा कमी, नफा कमी, त्यात बायकोचं कामही सुटलं. यामुळं घर चालवणं त्यांना कठीण झालं आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Puja Bhattacharjee

पूजा भट्टाचर्जी कोलकाता स्थित मुक्त पत्रकार आहेत. त्या राजकारण, सार्वजनिक धोरण, आरोग्य, विज्ञान, कला आणि संस्कृतीविषयी लेखन करतात.

Translator

Parikshit Suryavanshi

परीक्षित सूर्यवंशी औरंगाबादस्थित मुक्त लेखक आणि अनुवादक आहेत. ते सामाजिक तसंच पर्यावरणविषयक मुद्द्यांवर लेखन करतात.