कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे एक तर आधीच तुटपुंजी असलेली कमाईदेखील थांबली आणि रेशन दुकानांवर त्यांची कार्डं पण नाकारली जायला लागली. गयाबाई चव्हाण आणि त्यांच्यासारख्या अनेकींसाठी एप्रिलचा महिना सर्वात निर्दय ठरला
जितेंद्र मैड हे मौखिक परंपरेचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत. सेंटर फाॅर कोआॅपरेटिव्ह रिसर्च इन सोशल सायन्स पुणे या संस्थेमध्ये डाॅ प्वाॅत्व्हँ व हेमा राईरकर यांच्या कडे रिसर्च को आॅर्डीनेटर म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.