या-बायका-कोणालाही-उपाशी-राहू-देणार-नाहीत

Thiruvananthapuram, Kerala

Aug 27, 2020

‘या बायका कोणालाही उपाशी राहू देणार नाहीत’

लॉकडाऊनमध्ये केरळातल्या ४०० हून अधिक ‘कुडुंबश्री हॉटेल्स’नी कमी उत्पन्न गटातल्या लोकांना स्वस्त , पण सकस अन्न पुरवलं. यात होते अनेक विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षारक्षक, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आणि इतरही अनेक

Translator

Vaishali Rode

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Gokul G.K.

गोकुळ जी. के. चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून तो केरळमधील तिरुवनंतपुरमचा रहिवासी आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.