किती तरी वर्षांपासून दिल्लीच्या वेशीवरच्या चिल्ला खादरमधले शेतकरी जमिनी कसत आले आहेत. पण अधिकारी मात्र त्यांच्याकडे अतिक्रमण केल्याच्या नजरेने पाहतात, त्यांच्या पिकांची नासधूस करतात, शेती करण्यातला हा आणखी एक अडथळा
सुबुही जिवानी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत कॉपी एडिटर म्हणून काम करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.