मी-गावी-बसून-व्हिडिओ-एडिटिंग-नाही-करू-शकत

Mumbai, Maharashtra

Apr 30, 2021

‘मी गावी बसून व्हिडिओ एडिटिंग नाही करू शकत’

हैयुल रहमान १० वर्षांपूर्वी झारखंडच्या एका गावातून मुंबईला व्हिडिओ एडिटर म्हणून काम करायला आला. पण गेल्या वर्षभरात दोनदा कोविड-१९ मुळे टाळेबंदी लागली आणि काम गेल्यामुळे त्याला आपला गाशा गुंडाळून गावी परत जावं लागलं आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Subuhi Jiwani

सुबुही जिवानी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत कॉपी एडिटर म्हणून काम करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.