नसबंदीनंतर जंतुसंसर्ग झाला आणि पुढची तीन वर्षं राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातल्या सुशीला देवींना वेदना, हॉस्पिटलचे चक्रावून टाकणारे हेलपाटे, कर्जाचा वाढता बोजा आणि अखेर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया असं सगळं भोगावं लागलं
मुक्त पत्रकार असणार्या अनुभा भोसले या २०१५ च्या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्वस्थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्स्पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्यांनी ‘मदर, व्हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्तक लिहिलं आहे.
See more stories
Author
Sanskriti Talwar
संस्कृती तलवार नवी दिल्ली स्थित मुक्त पत्रकार आहे. ती लिंगभावाच्या मुद्द्यांवर वार्तांकन करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
See more stories
Illustration
Labani Jangi
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
See more stories
Editor
Hutokshi Doctor
See more stories
Series Editor
Sharmila Joshi
शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.