मागच्याही-मोर्चात-त्या-आणि-आताच्याही

Nashik, Maharashtra

Apr 22, 2019

मागच्याही मोर्चात त्या आणि आताच्याही

दिंडोरी तालुक्यातले शेतकरी कालच मुंबईला आणखी एक मोर्चा काढण्यासाठी म्हणून नाशिकला पोचलेत. त्यांच्यासोबत राज्याच्या २० जिल्ह्यातले हजारो शेतकरी आहेत, गेल्या साली सरकारने दिलेली वचनं पूर्ण करावीत हीच सगळ्यांची मागणी आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jyoti Shinoli & Sanket Jain

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे. संकेत जैन कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चा २०१९ चा फेलो आहे.

Translator

Ashwini Barve

अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.