नाथजोगी या भटक्या जमातीत, एकही मुलगी दहावी पास झाली नव्हती. पण महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या जमुना सोळंकेने चिवट जिद्दीच्या जोरावर ही धोंड पार केलीये. ही तिची गोष्ट
जमुना सोळंके महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील नाव खुर्द गावची रहिवासी आहे. ती सध्या जळगाव जामोद तालुक्यातील न्यू इरा हाय स्कूलमध्ये इयत्ता ११ वीत शिक्षण घेत आहे.