आकांक्षा कुमार दिल्ली स्थित बहुमाध्यमी पत्रकार आहेत. ग्रामीण मुद्दे, मानवी हक्क, अल्पसंख्याकांचे मुद्दे, लिंगभाव आणि शासकीय योजनांचे परिणाम अशा विविध विषयांमध्ये त्यांना रस आहे. मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य पत्रकारिता पुरस्कार २०२२ च्या त्या मानकरी आहेत.