मध्य-प्रदेशातल्या-चंदेरीचे-विणकर-संकटात

Ashoknagar, Madhya Pradesh

Jul 08, 2020

मध्य प्रदेशातल्या चंदेरीचे विणकर संकटात

कोविड-१९ टाळेबंदीमुळे शतकांपासून चालत असलेला चंदेरीतला चंदेरी कापडाचा व्यापार ठप्प झाला आहे. मालाला मागणी नाही, कामाचे पैसे अडकलेत आणि होती ती पुंजी संपल्याने सुरेश कोळीसारखे अनेक विणकर कोंडीत सापडले आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Mohit M. Rao

मोहित एम. राव बंगळुरू स्थित मुक्त वार्ताहर आहेत. ते प्रामुख्याने पर्यावरणावर लेखन करतात. त्यांना श्रम आणि स्थलांतर या विषयात रस आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.