भुजच्या-निवडणुकाः-नवी-पिढी-जुन्या-आशा

Kachchh, Gujarat

Jun 04, 2019

भुजच्या निवडणुकाः नवी पिढी, जुन्या आशा

भूज शहर आणि गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातल्या गावांमध्ये नव्या पिढीच्या मुली त्यांच्या मनातल्या आशांबद्दल आणि निवडणुकांबद्दल बोलतायत, पण त्यातल्या काही आज २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही करणार नाहीत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Namita Waikar

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Translator

Ashwini Barve

अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.