भुकेचा-आगडोंब-आणि-शहराला-टाळं

Pune, Maharashtra

Apr 21, 2020

भुकेचा आगडोंब आणि शहराला टाळं

मोफत रेशनचा केवळ वादा केल्याने कोविड-१९ दरम्यानच्या टाळेबंदीत घरकामगार आणि मनपा कामगारांना खाणं मिळेल असं काही नाही. पुण्याच्या कोथरुडमध्ये राहणारे यातले अनेक जण स्थलांतरित कामगार आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jitendra Maid

जितेंद्र मैड हे मौखिक परंपरेचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत. सेंटर फाॅर कोआॅपरेटिव्ह रिसर्च इन सोशल सायन्स पुणे या संस्थेमध्ये डाॅ प्वाॅत्व्हँ व हेमा राईरकर यांच्या कडे रिसर्च को आॅर्डीनेटर म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे.