टाळेबंदीच्या काळात लाखो लोक महामार्गांवरनं आपल्या उत्तर आणि पूर्वेकडच्या गावांना चालत निघाले होते. यातले बहुसंख्य नागपूरमधून, देशाचा केंद्रबिंदू पार करून पुढे जातायत
सुदर्शन साखरकर नागपूर स्थित मुक्त छायाचित्रकार-पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.