बैगा-आदिवासींचा-दसहरा-नाच

Raipur, Chhattisgarh

May 24, 2023

बैगा आदिवासींचा दसहरा नाच

छत्तीसगडच्या कबीरधाममधले काही गट रायपूरच्या राष्ट्रीय नृत्य मेळाव्यात आपला नाच सादर करतायत

Video Editor

Urja

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Video Editor

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.