बिहारच्या-जामुईमध्ये-आरशापल्‍याडचं-सौंदर्य

Jamui district, Bihar

Dec 09, 2022

बिहारच्या जामुईमध्ये आरशापल्‍याडचं सौंदर्य

पूर्व बिहारमधल्‍या जामुई या छोट्याशा गावात प्रमिला शर्मासारख्या ब्‍युटिशियन्‍स महिलांना सौंदर्यप्रसाधनाच्‍या सेवाही देतात आणि मोकळं होण्‍यासाठी सुरक्षित जागाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Riya Behl

रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.

Author

Devashree Somani

Devashree Somani is an independent journalist, in the current cohort of the India Fellow program.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.