८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. त्या निमित्ताने फावल्या वेळात मन रमवण्यासाठी स्त्रिया काय करतात हे शेतमजूर, घरकामगार आणि इतर स्त्रियांकडून पारीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून हे वार्तांकन केलं गेलं आहे
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.