‘बाजारसमित्यांसंबंधीचे कायदे म्हणजे मृत्यूची घंटा’
दिल्ली-हरयाणातल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांपैकी एक म्हणजे नवे तीन कृषी कायदे रद्द करा – काटेरी तारा, आडकाठ्या आणि स्वतःचं नुकसान, अवमान सगळं सोसून ते संघर्षाला सज्ज आहेत
आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.