बिहारच्या बर्री फुलवरिया गावी भूमीहीन मजूर असलेल्या हुस्न आरा यांनी घर चालवण्यासाठी बकऱ्या आणि कोंबड्या पाळल्या आहेत. खरं तर आपली मुलं मोठी होऊन कष्ट करून सुखाचे दिवस आणतील अशी त्यांना आशा होती
क़मर सिद्दीक़ी, पारीचे ऊर्दू अनुवादक आहेत. ते दिल्ली स्थित पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.