प्लॅस्टिकच्या-ग्रहावरची-जिवापाड-मेहनत-आणि-विरणारी-स्वप्नं

Mumbai, Maharashtra

May 05, 2022

प्लॅस्टिकच्या ग्रहावरची जिवापाड मेहनत आणि विरणारी स्वप्नं

मुंबई शहरात दररोज १०००० टनांपेक्षा जास्त कचरा तयार होतो. धारावीच्या रिसायकलिंग सेक्टरमधले कामगार यातल्या बऱ्याचशा कचऱ्यावर प्रक्रिया करतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Translator

Sonia Virkar

मुंबईस्थित सोनिया वीरकर इंग्रजी आणि हिंदीतून मराठीत अनुवाद करतात. पर्यावरण, शिक्षण आणि मानसशास्त्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.