प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत जिजाबाई
आपल्या १० वर्षांच्या नातीला, नूतनला आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्या लहानपणीच समजाव्यात यासाठी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातल्या आंदोलनासाठी जिजाबाई तिला नाशिकहून मुंबईला मोर्चात घेऊन आल्या
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
See more stories
Photographer
Riya Behl
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.