आज बाल दिन. लहान मुलांमधलं कुपोषण प्रचंड वाढतंय. त्या पार्श्वभूमीवर पारीने १० जिल्ह्यांमध्ये जाऊन लाखो मुलांचं शिक्षण आणि पोषण सुरक्षित ठेवणाऱ्या पोषण आहाराचा मागोवा घेतला
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.