गोफण आणि रायफली हातात घेऊन वारंगळमध्ये मल्लू स्वराज्यमच्या नेतृत्वाखालील दलांनी निझामाच्या रझाकार सैन्यात दहशत माजवली होती. मार्च २०२२ मध्ये, अखेरच्या श्वासापर्यंत त्या हेच सांगत राहिल्या, उठा, अन्यायाच्या विरोधात बंड करा
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.