हरयाणाच्या पेटवार गावातल्या सोनिया पेटवार, शांती देवी आणि इतर महिला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मदत करतायत – टिक्रीवर अन्नधान्य पाठवण्यापासून ते स्वतः आंदोलनात सामील होऊन
संस्कृती तलवार नवी दिल्ली स्थित मुक्त पत्रकार आहे. ती लिंगभावाच्या मुद्द्यांवर वार्तांकन करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.