राजस्थानमधील पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या उदयपूर जिल्ह्यातील एक श्रमिक आदिवासी डाली बाडा राहत्या टेकडीवरून दररोज कष्टाने चढ-उतार करत आपल्या गाढवाच्या मदतीने घरासाठी पाणी भरतात
श्रमणा सबनम नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात लिंगभाव अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती पश्चिम बंगालच्या बर्धमान शहराची रहिवासी असून वेगवेगळ्या कहाण्यांच्या शोधात प्रवास करणं तिला आवडतं.
See more stories
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.