पंजाबच्या-आंदोलक-महिला-पुन्हा-माजघरात

Patiala, Punjab

Mar 04, 2022

पंजाबच्या आंदोलक महिला पुन्हा माजघरात

शेतकरी आंदोलनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केल्यानंतर आताच्या राजकीय अवकाशात मात्र आपल्याला फारशी जागा नाही याची खंत पंजाबातल्या स्त्रिया बोलून दाखवतात. या विधानसभा निवडणुकींमध्ये हे दिसून आलंच

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amir Malik

आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.