नुआपाडाः-आदिवासी-महिलेच्या-मृत्यूची-कर्मकहाणी

Nuapada, Odisha

Mar 19, 2022

नुआपाडाः आदिवासी महिलेच्या मृत्यूची कर्मकहाणी

तुलसा शबरचं अचानक जाणं, घरच्यांवरचा कर्जाचा वाढता बोजा आणि ओडिशातून वीटभट्ट्यांवर कामासाठी होणारं स्थलांतर या सगळ्यातून पुढे येतं ते देशातल्या सर्वात गरीब असलेल्या या जिल्ह्यांमध्ये शासनयंत्रणेला आलेलं पूर्ण अपयश

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Author

Ajit Panda

Ajit Panda is based in Khariar town, Odisha. He is the Nuapada district correspondent of the Bhubaneswar edition of 'The Pioneer’. He writes for various publications on sustainable agriculture, land and forest rights of Adivasis, folk songs and festivals.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.