निवडणुकीच्या-रणधुमाळीत-यवतमाळची-विधवा-शेतकरी

Yavatmal, Maharashtra

May 28, 2019

निवडणुकीच्या रणधुमाळीत यवतमाळची विधवा शेतकरी

शेतमजूर आणि अंगणवाडी कर्मचारी असणाऱ्या वैशाली येडेच्या नवऱ्याने २०११ साली आत्महत्या केली, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्व महाराष्ट्रात मोठ्या राजकीय प्रस्थांविरोधात ती निवडणुकीला उभी राहिलीये

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Ashwini Barve

अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.