गणेश चतुर्थीला सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान मूर्ती घडवण्यासाठी अनेक कारागीर हैद्राबादमध्ये येतात, स्थलांतर करून येणाऱ्या बहुतेकांचं म्हणणं आहे की बाजारात स्वस्त मूर्ती मिळू लागल्याने आता त्यांना नियमित काम मिळत नाही
श्रीलक्ष्मी प्रकाश हैदराबाद विद्यापीठात मास्टर्स इन कम्युनिकेशन पदवीचं शिक्षण घेत आहे. तिला शहरात भटकंती करायला आणि लोकांच्या कहाण्या ऐकायला आवडतं.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.