तेलंगणातल्या नलगोंडा जिल्ह्यातल्या धान्य खरेदी केंद्रातले हे कामगार. त्यांच्याासारखं तुम्हालाही मिनिटाला २१३ किलो धान्य एकमेकांच्या सहय्याने हाताळावं लागत असेल, तर तुम्ही शारीरिक अंतर ठेवण्याचचा नियम कसा पाळणार?
हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.