रामप्यारी कावाची जी पुस्तकं विकतो त्यातली कुठलीच त्याला वाचता येत नाहीत. पण छत्तीसगडच्या गोंड समाजातला हा पुस्तकविक्रेता एकाच ध्येयाने झपाटून काम करतो, ते म्हणजे आदिवासींमधे वाचन आणि शिक्षणाला उत्तेजन देणे
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Sonia Virkar
मुंबईस्थित सोनिया वीरकर इंग्रजी आणि हिंदीतून मराठीत अनुवाद करतात. पर्यावरण, शिक्षण आणि मानसशास्त्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.