दैव-नृत्य-आणि-दैवी-चमत्कार

Dakshina Kannada, Karnataka

Dec 25, 2020

दैव, नृत्य आणि दैवी चमत्कार

कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या उत्सवात सोंगाडे दलित समुदायातील नायकांच्या विस्मृतीत गेलेल्या कहाण्या सांगतात, तंटे सोडवतात आणि भावनांना वाट मोकळी करून देतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Nidhi Shetty

निधी शेट्टी मुंबईत प्रसारमाध्यमांत काम करते. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथून मीडिया अँड कम्युनिकेशन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.