११ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजेला सुरुवात होतीये. अगरतळ्यात ढाक निनादू लागलेत. एरवी हेच ढाकी सायकल रिक्षा चालवतात, फेरीवाले, प्लंबर, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात
सयनदीप रॉय अगरतळा स्थित मुक्त छायाचित्रकार आहेत. संस्कृती, समाज आणि साहस या क्षेत्रात ते काम करतात आणि ब्लिंकमध्ये ते संपादक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.