२६ जानेवारी रोजी राजधानीत आणि अवतीभोवतीच्या परिसरात दोन गोष्टी पहायला मिळाल्याः नागरिकांची प्रजासत्ताक साजरा करणारी भव्य परेड आणि एक दुःखद आणि दुष्ट तमाशा. लाल किल्ला आणि आयटीओ जंक्शनपाशी घातलेल्या सगळ्या गोंधळात अफवांची भूमिका मोठी होती
शालिनी सिंग काउंटरमीडिया ट्रस्टची संस्थापक विश्वस असून ही संस्था पारीचं काम पाहते. शालिनी दिल्लीस्थित पत्रकार असून पर्यावरण, लिंगभाव आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन करते. २०१७-१८ साली ती हार्वर्ड विद्यापीठाची नेइमन फेलो होती.