दरिबा-चेटकीण-ठरवा-जमीन-लाटा

Bhilwara, Rajasthan

Nov 29, 2020

दरिबा: चेटकीण ठरवा, जमीन लाटा

गेली १५ वर्षं भोली देवी 'डायन' म्हणजेच चेटकीण म्हणून आपल्यावर लावण्यात आलेल्या लांच्छनाचा मुकाबली करतायत. राजस्थानातील बऱ्याच महिलांना अशा छळामुळे गरिबी व एकटेपणाचं जीवन जगणं भाग पडतं, त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी बरेचदा हा कट रचण्यात येतो

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Madhav Sharma

माधव शर्मा जयपूर स्थित मुक्त पत्रकार आहेत. ते सामाजिक, पर्यावरण आणि स्वास्थ्य विषयक लेखन करतात.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.