तमिळ नाडूच्या कुमरेड्डय्यापुरम गावात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, पण आजही २२ मे २०१८ या दिवशी स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विरोधात आंदोलन करणारे १४ आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले त्या आठवणी मतदारांच्या मनात घर करून आहेत
कविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.