टाळेबंदीमुळे तेलंगणातल्या कांगल गावातला टोपल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. बुरुडकाम करणारे येरुकुला या अनुसूचित जमातीचे लोक सध्या शेतात मजुरी करून आणि रेशनच्या व मदत म्हणून वाटप केलेल्या धान्यावर तगून आहेत
हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.