निर्मला देवी, त्यांची मुलगी तारा आणि उत्तम नृत्य करणारा केवळ स्त्रियांचा चमू त्यांच्या खास तेरा ताली नृत्यासाठी ओळखला जातो. रोज संध्याकाळी उदयपूरच्या बागोर की हवेलीमध्ये त्या रंगमंचावर अवतरतात
ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.