मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी शांती शेषा, मागील ३० वर्षांपासून कांचीपुरम जिल्ह्यातील गावांचा कोपरा न् कोपरा धुंडाळत आहेत. परंतु त्यांच्यासारख्या ग्रामीण आरोग्य कार्यकर्त्यांना वैयक्तिक अडचणींचा सामना करत अनेक अडथळे पार करावे लागतात
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.
See more stories
Photographs
M. Palani Kumar
एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.
See more stories
Editor
Vinutha Mallya
विनुता मल्ल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) मध्ये संपादन सल्लागार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि संपादन केलं असून अनेक वृत्तांकने, फीचर तसेच पुस्तकांचं लेखन व संपादन केलं असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात त्या पारीमध्ये संपादन प्रमुख होत्या.
See more stories
Photo Editor
Riya Behl
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.
See more stories
Translator
Prajakta Dhumal
प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.