डोक्यावर-बोजा-काळजात-भय

Thiruvananthapuram, Kerala

Jun 25, 2020

डोक्यावर बोजा, काळजात भय

कोविड-१९ मुळे लादलेल्या टाळेबंदीमुळे स्थलांतरितांची जी फरपट चालू आहे त्याचा परिणाम कवी आणि कलाकारांवर न झाला तरच नवल. अशीच एक कविता

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Gokul G.K.

गोकुळ जी. के. चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून तो केरळमधील तिरुवनंतपुरमचा रहिवासी आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.