दिल्लीच्या पश्चिमेकडच्या आंदोलन स्थळी तळ ठोकून असलेले शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेबाबत साशंकच आहेत. या सगळ्यात आपल्याला काय किंमत चुकवावी लागली हे सांगणारे शेतकरी पुढची वाटही बिकट असल्याचं सांगतात
संस्कृती तलवार नवी दिल्ली स्थित मुक्त पत्रकार आहे. ती लिंगभावाच्या मुद्द्यांवर वार्तांकन करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.