मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यात सध्याच्या टाळेबंदीमुळे नाभिक समुदायाला मोठा फटका बसला आहे – त्यांचं पोट रोजच्या कमाईवर अवलंबून असतं आणि मुळात त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकाशी सामाजिक अंतर राखणं त्यांच्या व्यवसायात तरी बिलकुल शक्य नाहीये
Ira Deulgaonkar is a 2020 PARI intern. She is a Bachelor of Economics student at Symbiosis School of Economics, Pune.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.