ज्ञानाचं-भांडार-बेचिराख

Nalanda, Bihar

May 12, 2023

ज्ञानाचं भांडार बेचिराख

बिहारशरीफमध्ये ११३ वर्षं जुना मदरसा आणि ४,५०० हून जास्त पुस्तकं असणारी लायब्ररी दंगलखोरांनी पेटवून दिली

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Video

Shreya Katyayini

श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.

Text

Umesh Kumar Ray

उमेश कुमार राय हे तक्षशिला-पारी वरिष्ठ फेलोशिप (२०२५) चे पहिले प्राप्तकर्ता आहेत. ते बिहारमध्ये राहतात आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून वंचित समुदायांसाठी लेखन करतात. उमेश हे २०२२ या वर्षात पारी फेलो राहिले आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.